संकल्प हिंदू टाइम्स

11th June 2024

ज्ञानवापीतील नंदीची प्रतीक्षा संपली… हिंदु पक्षाला व्यास तळघरात नियमित पूजेचा अधिकार वाराणसी जिल्हा कोर्टाचा मोठा निर्णय

तुमच्या मित्रांना शेअर करा

मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात बुधवारी जिल्हा न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी हिंदू आणि मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. आज अखेर ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासांच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला मिळाला आहे.