संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

ज्ञानवापीत झाली तब्बल ३१ वर्षांनी पूजा

तुमच्या मित्रांना शेअर करा

उत्तर प्रदेश :- वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद संकुलातील तळघरात आज ३१ वर्षानी पूजा व आरती झाली. कालच न्यायालयाने या संदर्भात निकाल देवून हिंदूना पूजा- अर्चा करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर रात्री या परिसरात दिवे लावून आज पहाटे लोकांनी पूजा केली.