संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

‘टाटा नॅनो’च्या टक्करनं ‘महिंद्रा थार’ झाली पलटी, व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

तुमच्या मित्रांना शेअर करा

टाटा नॅनो ही मध्यमवर्गीयांची कार म्हणून ओळखली जाते. रिक्षा किंवा बाईकला पर्याय म्हणून या गाडीची निर्मिती करण्यात आली होती. पण नॅनोची बिल्ड क्वालिटी इतर गाड्यांच्या तुलनेत कमी असल्यामुळे तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. पण खरं सांगायचं झालं तर नॅनो देखील इतरांपेक्षा कमी नाही. अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका नॅनोनं चक्क महिंद्रा थारला टक्कर मारली. आता विचार करा या अपघातात जास्त जखमी कोण झालं असेल?