संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

धनु

तुमच्या मित्रांना शेअर करा

धनु

परदेशात नोकरीची संधी

धनू : उद्याच्या अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात दुखापतीपासून सांभाळावं. बाकी ता. २२ ते २४ हे दिवस शुभग्रहांचा अंडरकरंट ठेवतील. घरात सुवार्तांचा भर ठेवतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनातील मोठे करारमदार. घरात कार्यं ठरतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात नोकरीची संधी.