संकल्प हिंदू टाइम्स

7th November 2024

मिथुन

तुमच्या मित्रांना शेअर करा

मिथुन

विजयाचे चौकार-षटकार माराल

मिथुन : उद्याच्या अमावास्येचं प्रभावक्षेत्र मानवी उपद्रवातून त्रास देणारं, यंत्रं – उपकरणं यांपासून जपा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना कामगार पीडा. बाकी ता. २२ ते २४ हे दिवस नोकरीत सुवार्तांचे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट विजयी चौकार, षटकार मारतील. विशिष्ट शैक्षणिक चिंता जाईल.