संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

सिंह

तुमच्या मित्रांना शेअर करा

सिंह

क्रोधाला आवर घाला

सिंह : मघा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची अमावास्या शनीच्या छायेतील, क्रोध आवरा. घरातील वृद्धांची काळजी घ्याच. बाकी ता. २२ व २३ हे दिवस शुभग्रहांच्या ताब्यातील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींवर धनवर्षाव. नोकरीत बदलीतून लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची चाहूल.