संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेल्या घराबद्दल Ajay Purkar यांनी घेतला मोठा निर्णय

तुमच्या मित्रांना शेअर करा

पावनखिंड, फर्जंद, फत्तेशीकस्त, शेर शिवराज अशा अनेक सिनेमांमधून ऐतिहासिक भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर सर्वांचे आवडते अभिनेते. पावनखिंड सिनेमात अजय पुरकर यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांची भुमीका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी स्वतःचं एक घर बांधलं. आता अजय पुरकर यांनी या घरासंबंधी महत्वाची माहिती दिली आहे.