संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

वृषभ

तुमच्या मित्रांना शेअर करा

नोकरीची शक्यता

वृषभ : सप्ताहात राशीचा मंगळ प्रचंड उत्साह ठेवेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. कॅम्पसमधून नोकरीची शक्यता. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याच्या अमावास्येचं प्रभावक्षेत्र नोकरीत वरिष्ठांशी विसंवादाचं. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ व २३ हे दिवस वैवाहिक जीवनात भाग्योदयाचे.