संकल्प हिंदू टाइम्स

21st December 2024

वरमाला घालायला जाताच घडलं असं काही, पाहुणे म्हणतायेत, ‘नवरदेव तर भित्रा निघाला’

तुमच्या मित्रांना शेअर करा

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. अन् हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतो. पण या नादात काही वेळेस छोट्या मोठ्या गडबडी सुद्धा घडतात. असाच एक गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्न होताना अनेकदा चमकीवाले फटाके फोडले जातात. पण अचानक फुटलेल्या फटाक्यांमुळे हा नवरदेव मात्र चांगलाच घाबरला. आवाजामुळे त्याची काय अवस्था झाली हे आता तुम्हीच पाहा. लक्षवेधी बाब म्हणजे तो आधी घाबरला आणि मग चिढला. पण त्याचा राग पाहून पाहुण्यांनी आणखी जास्त फिरकी घेतली.