संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

Dharmendra: ‘स्ट्रगलिंग अभिनेत्यासारखं का करताय..’,युजरनं खिल्ली उडवताच भडकले ८७ वर्षाचे धर्मेंद्र,म्हणाले..

तुमच्या मित्रांना शेअर करा

Dharmendra: धर्मेंद्र आज ८७ वर्षांचे असले तरी भलतेच सक्रिय पहायला मिळतात. या वयात सिनेमात काम करण्यासोबतच ते सोशल मीडियावर देखील सुपर अॅक्टिव्ह पहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’मधील आपला सूफी संत शेख सलीम चिश्ती यांच्या लूकमधील फोटो शेअर केला. धर्मेंद्र पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहतात. नुकत्याच केलेल्या त्या फोटो पोस्टवरनं एवढ्या मोठ्या दिग्ग्ज अभिनेत्याला ट्रोल केलं गेलं.