संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

Gopichand Padalkar : संभाजीनगर, धाराशिवनंतर आता फडणवीस ‘अहिल्यानगर’ही करतील; आमदार पडळकरांची अपेक्षा

तुमच्या मित्रांना शेअर करा

महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. आता अहमदनगरचेही नामकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.