संकल्प हिंदू टाइम्स

20th July 2024

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का! कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या कसोटीतुन बाहेर

तुमच्या मित्रांना शेअर करा

Ind vs Aus 2nd Test Pat Cummins : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 ची सुरुवात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी फारशी चांगली झाली नाही. त्यात आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दुसऱ्या कसोटीतुन बाहेर गेला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियन संघाने तीन दिवसांत एक डाव आणि 132 धावांनी गमावला होता.