संकल्प हिंदू टाइम्स

8th June 2024

IND vs AUS 2nd Test : भारतीय संघाला शेवटच्या मिनिटाला सोडावे लागले हॉटेल; दिल्लीत नेमकं काय झालं?

तुमच्या मित्रांना शेअर करा

IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर होत आहे. भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला असून त्यांचा सराव देखील सुरू आहे. मात्र भारतीय संघाला ऐनवेळी आपले हॉटेल सोडून दुसरे हॉटेल शोधावे लागले.