संकल्प हिंदू टाइम्स

14th June 2024

अक्कलकोट मधील सकल हिंदू समाज संघटनेच्या बंदला१००% प्रतिसाद

तुमच्या मित्रांना शेअर करा

सोलापूर (अक्कलकोट) – हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्याच्या प्रकरणात आज अक्कलकोट शहरात सकल हिंदू समाज संघटनेच्यावतीने एक दिवसाचा बंद पाळण्यात येत असून या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील प्रमुख बाजारापेठेतील दुकाने बंद असल्याने रस्त्यावरही कमी प्रमाणात वर्दळ होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *