संकल्प हिंदू टाइम्स

15th June 2024

पालकमंत्री चंद्रकांत पाटील; जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेचे कौतुक करीत टंचाई नियोजन करण्याच्या सूचना

तुमच्या मित्रांना शेअर करा

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील मैदानावर शासकीय ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सोलापूरकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले तसेच भविष्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये योग्य नियोजन प्रशासनाने करावे अशाही सूचना त्यांनी केल्या.