संवाद मेळावा


ग्रामविकास,पर्यटन मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाने शुक्रवार दि.15 मार्च रोजी शहर उत्तर मध्ये भव्य संवाद मेळावा….
आदरणीय आमदार विजय मालक देशमुख,आदरणीय आमदार सुभाष बापू देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे , लोकसभा सहप्रमुख शहाजी भाऊ पवार ,युवा नेते मनीष भैय्या देशमुख,किरण दादा देशमुख , विजया वड्डेपल्ली तसेच सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.