

- बजेट 2024 : नवी दिल्ली : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने प्रारंभ झाला.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम ठेवत तब्बल 58 मिनिटांचे भाषण केले.