संकल्प हिंदू टाइम्स

21st January 2025

IND vs AUS: कोच राहुल द्रविडने दुसऱ्या टेस्टची प्लेइंग-11 केले स्पष्ट; ‘या’ दिग्गज खेळाडूची संघात एंट्री?

तुमच्या मित्रांना शेअर करा

IND vs AUS: कोच राहुल द्रविडने दुसऱ्या टेस्टची प्लेइंग-11 केले स्पष्ट; 'या' दिग्गज खेळाडूची संघात एंट्री?

India vs Australia 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळल्या जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा काही धक्कादायक निर्णय घेऊन प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकतो. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहे.