संकल्प हिंदू टाइम्स

22nd December 2024

आता 3.5 तासांत गाठता दिल्ली, सुपरफास्ट प्रवासासाठी Mumbai-Delhi Expressway च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण

तुमच्या मित्रांना शेअर करा

नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या पहिल्या टप्प्याचं आज (13 फेब्रुवारी) उदघाटन होणार आहे. 12 हजार 150 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या दिल्ली-लालसोत-दौसा या मार्गाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. नव्याने विकसित झालेल्या सर्वांत मोठ्या आणि प्रदीर्घ रस्त्याच्या प्रकल्पाचा भाग असलेल्या दिल्ली-लालसोत-दौसा या मार्गावरील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला आहे.